सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
उदाहरणे : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
समानार्थी : अहंकार, अहंभाव, दर्प, दुरभिमान, मीपणा
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
अर्थ : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
उदाहरणे : अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
समानार्थी : अहं, अहंकार, अहम्, आढ्यता, उन्माद, गर्व, गुर्मी, ताठा, माज
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
An inflated feeling of pride in your superiority to others.
अर्थ : धन, विद्या, सत्ता इत्यादीतील प्रभुत्वामुळे चढलेला कैफ.
उदाहरणे : सत्तेच्या नशेत तिने अनेकांना त्रास दिला.
समानार्थी : उन्माद, गुर्मी, नशा, माज
धन, विद्या, प्रभुत्व (अधिकार) आदि का घमंड।
Excitement and elation beyond the bounds of sobriety.
स्थापित करा
घमेंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghamend samanarthi shabd in Marathi.